Get unlimited streaming on App

Get Xstream App Now

Wynk Music
JAY BHIM GARJANAA

JAY BHIM GARJANAA

JAY BHIM GARJANAA
05:26Pratham taru

Lyrics of JAY BHIM GARJANAA

Hook जय जयभीम गर्जना वाजे चोहिकडे आज गेलो तरी जाळला येई आतून एक आवाज सुखात जीवन ज्यांच्या मुळे मग बोलायला जयभीम कसली लाज लेकर आपण त्यांचे बाप आपला भिमराज गर्जत बोल जयभीम गर्वाने बोल हक्का ने बोल अनंदाने tu बोल ...×2 1st vesre जयभीम च्या घोषने कर सुरुवात तोंडी तुझ्या वामन गाणी चालू ठेव पायवाट ...... जयभीम च्या घोषने कर सुरुवात तोंडी तुझ्या वामन गाणी चालू ठेव पायवाट ना आयुष्याच सुखः ना मृत्य च दुःख जोपर्यंत जोर आहे जयभीम मन फक्त आग दाखव क्रांतीची ,केलं भिमान तुला वाघ डरकाळी फोड अशी ,ऐकतील हे तुला लाख झिझव आता स्वतःला ,मिळवं तुझ्या हक्काला चीड घेऊन अन्यायाची, बंद पिंजऱ्याचा कर त्याग भिमामुळे लाभला मार्ग आम्हा बुद्धाचा ग्रंथात ग्रंथरूपी, निनाद घुमे धम्माचा थोर तो घटनापती ,निर्मळ झरा सुज्ञानाचा दयाळू तो दाता , कोहिनूर ठरला भारताचा Hook line............. भिमज्ञान जेव्हा मिळू लागले सुखशांती सर्व कळू लागले केली राख होळी मनुस्मृतीची अश्पृष्य कलंक जळू लागले ......×2 लागले जळू भिमक्रांतीने होती विखुरलेली त्यांची जीवने तोडीले जोखड ते गुलामीचे अश्रु पुसले लाखो पीडितांचे दुखी बांधव हसाय लागले बाप झाले कोटी काळजांचे क्रांतीचे जनक मी मानतो तुम्हांला सोने केले करोड़ो आयुष्यांचे जयभीम ये नारा नही जयभीम ये है क्रांति आम्हा लाभलेली बहुजनांची शांती पुर्ण जग आज बा भिमाला मानती पाचशे महरांची कहाणी आमची शान ती लढत आलो हक्कासाठी एका पाण्याच्या घोटासाठी टाका जाळून तुम्ही मला राहणार जय भीम ओठी घोर पडल जीवाला या कुत्र्यांच्या जातीवादी मनगटात जोर बाळा, प्रथम आंबेडकरवादी Hook जय जयभीम गर्जना वाजे चोहिकडे आज गेलो तरी जाळला येई आतून एक आवाज ( जयभीम ) सुखात जीवन ज्यांच्या मुळे मग बोलायला जयभीम कसली लाज लेकर आपण त्यांचे बाप आपला भिमराज गर्जत बोल जयभीम गर्वाने बोल हक्का ने बोल अनंदाने tu बोल ...×2 Outro अर्र तू बोल की गर्वाने आहेस आंबेडकरवादी ठेवू नको मनात तू कसली पण भिती भूकू दे कुत्रे कितीही भुकले तर जातीवादी हक्काणे बोल की मरणार आणि जगणार फक्त जय भीम साठी जय भीम ...... जय भीम.....जय भीम.................।

About Lyrics

Lyrics of a song are known to amplify emotions, and sometimes even create a memory. With Wynk, you can now read song lyrics in Hindi and English while listening to songs, throughout genres. Enjoy the true meaning of a song with JAY BHIM GARJANAA lyrics online on Wynk, while listening to JAY BHIM GARJANAA song online here. There are also options to choose your favorite artist Pratham Taru , Kavyanjali Taru songs on Wynk.

Browse songs from various genres including all of the English Songs and Hindi Songs. Wynk also makes it easy to create your own playlists that you can listen to anytime on Wynk Music. Keep Wynking!

Best way to Listen to Music!

Don’t forget to install Wynk Music on your mobile phones

Wynk Music is the one-stop music app for the latest to the greatest songs that you love. Play your favourite music online for free or download mp3. Enjoy from over 22 Million Hindi, English, Bollywood, Regional, Latest, Old songs and more.

2024 © All rights reserved | Airtel Digital Limited