Like
Download
More
*Hook* गद्दार दोस्तीच्या विषयात माझी शब्दांची ग्वाही मी लिहता लिहता पूर्ण माझी संपून जाईल शाही दोस्त पाहिजे तसा एक पण मिळतच नाही फालतू दोस्तीचा घास मला रोज गिळत राही ײ *Verse* ऐका मग सगळे मी आता सांगतो तुम्हाला ही बोलण्यासाठी माझ्या जवळ खूप काही काही दोस्त पाहिजे तसा मला एक पण मिळतच नाही फालतू दोस्तीचा घास मला रोज गिळत राही खातात एका ताटात मग करतात हे गद्दारी माझ्याबदल लोकांना वाईट सांगतात माघारी मि यांचा देव आणि हे माझे पुजारी अस्तिनचे साप आपल्या बसले आहेत शेजारी दोस्त बघले खूप पण कधी बघली नाही दोस्ती मनतात असती महाग पण बघली नाही सस्ती. गदारी करायला अंगात हाडक खाऊन मस्ती राहायलो मी एकटा माझ्या खिलाफ झाली बस्ती नाव नाही काढल्या शिवाय यांचं भरत नाही पोट समोर असतात चांगले पण यांच्या मनात लय खोट गेलो यांचा पासून दूर पाय पकडू नाही शकत नाही पकडू शकणार पायाच एक पण बोट__ Verse*2 झाली एका सोबत दोस्ती पण दुसरा गेला आग लाऊन त्याच वेळस होतो त्याच्या खांद्याला मी खांदा लाऊन बघीतल नाही सोबत कोणी एकदा पण राहून कठीण समय आला तेव्हा नव्हत अल कोनी धाऊन दोस्त दोस्त मनुन माझी चांगलीच मारली माझ्या सोबत राहायची यांची लायकी नाही उरली किती लोकांची माझ्या खीलाफ कान पण भरली अशी फेक दोस्ती माझ्या मनातच वारली किती दिवस तुम्ही अशे माझ्यावरती जळणार आली तरी अक्कल पण यांना नाही कळणार आजून जळा तुम्हाला त्याची पगार पण मिळणार शब्द माझे ऐकून तुमचे कान पण पळणार बदनामी करून यांना भेटते सुकून नाव ऐकल्यावर हे घेतात दुखून वाटायलय मला पैदा झालेत चुकून पडतील माझे स्वप्न आता झोपा मुतुन Hook* गद्दार दोस्तीच्या विषयात माझी शब्दांची ग्वाही मी लिहता लिहता पूर्ण माझी संपून जाईल शाही दोस्त पाहिजे तसा एक पण मिळतच नाही फालतू दोस्तीचा घास मला रोज गिळत राही ײ Verse 3 गोड बोलून समोरच्या ची इज्जत काढून टाकतात किंमत नाही दोस्तीची नाही वाफादारी रक्तात दोस्ती च्या नावावर साले कलंकच असतात गेलं तिथ फक्त बदनामी करायचं बगतात केला होता भरोसा भावा सारख्या मित्रांन वर काडल्या खूप फोटो पण नाही त्या चीत्रांवर जळत बसतात जशे पाय पोळतात पत्रांवर आसल्यावर भरोसा नाही आता करतो कुत्र्यांवर पैशाचा मागे लागा मला काही नाही वाटणार पैसा साठी तुम्ही फक्त याची त्याची चाटनार त्याच पैशाने दोस्ती विकत घेऊ नाही शकणार पैसा पैसा करून तुमची लालच पण थकणार राहत होते माझ्या लहान पणापासून सोबत मिळल वाटल जिगरी ,मी राहिलो होतो शोधत कळून चुकल होत राहायचो गद्दारान सोबत बसावं लागल मग फळ कर्माचे भोगत Verse*4 यांना जमते फक्त नाव ठेवता दुसर जमनार नाही हेट करण आयुष्यात यांच थांबनार नाही चार चौघात जमते फक्त करता माघाऱ्या बुराई राहिल्या नाही कोणावर अपेक्षा जरा हि बंद करा तुम्ही अशा घान नफरतचा गटर खोला आता तुम्ही चांगल्या दोस्तीचा शटर निभवा थोडी दोस्ती आणि वा थोड कट्टर खुलले असतील डोळे थोडी करा बापाची कदर यांच्या बदल वेगळ मला वाटायलय खूप माझ्या बदल नसल म्हणून वाटायलय दुःख माझ्या बदल वाडा यांना लागली आहे भूक माझ्या बदल एकूण आता भेटल असल सुख मनात होत जे ते पुर्ण बोलून टाकल करायचं ते करा माझ होणार नाही वाकड तयारीतच आहे मी पण ठेवलो रचून तुमच्यासाठी शमशनात लाकड____ Otro PRATHAM TARU PT अक्खी वाजल गाण्यावर नांदेड City नको करु माझ्या सोबत bt (bad trip)
Album/Movie | Gaddar dosti |
Singers | Pratham Taru |
Language | Marathi |
Music Company | Pratham taru |
Duration | 04:00 |
“Where words leave off, music begins!”
Wynk Music brings to you Gaddar dosti MP3 song from the movie/album Gaddar dosti. With Wynk Music, you will not only enjoy your favourite MP3 songs online, but you will also have access to our hottest playlists such as English Songs, Hindi Songs, Malayalam Songs, Punjabi Songs, Tamil Songs, Telugu Songs.
Songs are the best way to live the moments or reminisce the memories and thus we at Wynk strive to enhance your listening experience by providing you with high-quality MP3 songs & lyrics to express your passion or to sing it out loud. You can even download MP3 songs for offline listening. So, what are you waiting for? Start streaming your favourite tunes today!
Don’t forget to install Wynk Music on your mobile phones
Wynk Music is the one-stop music app for the latest to the greatest songs that you love. Play your favourite music online for free or download mp3. Enjoy from over 22 Million Hindi, English, Bollywood, Regional, Latest, Old songs and more.
2024 © All rights reserved | Airtel Digital Limited